Faculty
DR. Punjabrao Deshmukh
१. नाव– विवेकानंद देविदास काळकर
२. पदनाम – निबंधक तथा सहा. प्राध्यापक (उपजिल्हाधिकारी)
३. विभागाचे व कार्यालयाचे नाव – विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती
४. यापुर्वीच्या सेवेचा व पदनामांचा थोडक्यात तपशिल –
१) २००२ मध्ये, एम.पी.एस.सी. राज्यसेवा परिक्षेव्दारे
नायब तहसिलदार म्हणून सेवेत प्रवेश.
२) २००९ मध्ये तहसिलदार म्हणून पदोन्नती
३) २०१९ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नत
५. प्रशिक्षण विषयक अनुभव –
१) २००६ पासुन प्रशिक्षण क्षेत्रात कार्यतर
२) भारत सरकारच्या DIS, DOT, ELT हे DOPT व्दारे आयोजित प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कोर्सेस पुर्ण कले आहेत.
३) विविध प्रशासकीय विषय जसे कार्यालयीन कागद पत्रांचे व्यवस्थापन, गोपनीयअहवाल, सेवा हक्क कायदा, माहितीचा अधिकार, सेवाजेष्ठता नियम इत्यादी विषय व महसूल विभागाचे बहूतांशी विषयाचा प्रशिक्षक म्हणून काम.
४) डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी, अमरावती येथे २०१२ ते २०१६ या कालावधीत सहायक प्राध्यापक म्हणून सेवा दिली.
५) याव्यतिरीक्त यशदा पुणे, वनामती नागुपर, रामेती अमरावती या ठीकाणी पाहुणा व्याख्याता म्हणून सेवा
६. उल्लेखनीय बाब – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभगाने सन २०१४ मध्ये महसुल विभागाचे प्रशिक्षण संदर्भात नेमलेल्या राज्यस्तरीय समितीचा सदस्य सचिव म्हणून काम पाहले.
• शिक्षण – बी.ए.
• संपर्क क्रमांक – 9422367681
• ई मेल आयडी
• कामाचे स्वरूप- पर्यवेक्षक. प्रशासकीय. ट्रेनर
1.नाव :- अजय प्रल्हादराव लहाने
भ्रमणध्वनी क्र.-9422857012
2.सध्याचे किंवा सेवेत असतांनाचे पदनाम :- संचालक डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती.
3. विभागाचे नाव :- सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन
4. यापूर्वीच्या सेवेचा व पदनामांचा थोडक्यात तपशील :-
1994 ते 1996 – परिवीक्षाधीन तहसीलदार
1996 ते 1998 जिल्हा पुनर्वसन अधिकारी, बुलडाणा
1998 ते 1999 – तहसीलदार, मेहकर
1999 ते 2000 – उपजिल्हाधिकारी (रोहयो), वाशिम
2000 – सप्टें.2002 – जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला
ऑगस्ट 2002 ते मार्च 2004 – विशेष भूसंपादन अधिकारी, बुलडाणा
मार्च 2004 ते जून 2007 – उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अमरावती
जून 2007 ते मार्च 2009 उपविभागीय अधिकारी, अमरावती
2009 ते 2013 –सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष), आयुक्त कार्यालय, अमरावती
2013 ते 2015 – वन जमाबंदी अधिकारी, अमरावती
2015 ते 2017 – आयुक्त, महानगरपालिका, अकोला
नोव्हेंबर 2017 ते एप्रिल 2020 – जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अमरावती
मे 2020 ते जानेवारी 2023 उपआयुक्त (पुरवठा), आयुक्त कार्यालय, अमरावती
जानेवारी 2023 संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी,अमरावती.
5. प्रशिक्षण विषयक अनुभव :-
1).डायरेक्ट ट्रेनर स्किल्स (DTS),
डिझायनिंग ऑफ ट्रेनिंग(DOT),भारत शासनाचे प्रशिक्षण कार्यक्रम.
2).यशदा व प्रबोधिनी येथे विविध प्रकारचे प्रशिक्षण.
6. उल्लेखनीय बाबी :- 1996 ते 1998 – खडकपूर्णा व पेनटाकळी प्रकल्पातील 12 गावांचे पुनर्वसन
2000 ते 2002 – अकोला येथे शिधापत्रिका शोध मोहीम
2004 ते 2007 – मतदार संघाचे परिसिमन
2017 ते 2020 – मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील 8 गावांचे पुनर्वसन
नाव – पंकज दयारामजी शिरभाते
पदनाम– प्र. सहाय्यक प्राध्यापक (वित्त), डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती.
सेवेचा तपशील – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन १९९७ मध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून निवड.
दि. २४ जून २०१८ पासून प्रबोधिनी येथे सहायक प्राध्यापक या पदावर कार्यरत .
शिक्षण – एम.ए. भूगोल., एम. फील , NET उत्तीर्ण.
संपर्क क्रमांक– 9422158184
ई –मेल आयडी –pankajshirbhate02@gmail.com
कामाचे स्वरूप
1)प्रशिक्षणाबाबतचे नियोजन तयार करणे
.2)प्रशिक्षण सत्रे घेण्यासोबतच त्यांचे व्यवस्थापन करणे.
3)प्रशिक्षणाबाबतची माहिती एकत्रित करून त्याचे मूल्यमापन करणे.
Hostel And Yard Manager
Mr.Dinesh badiye
Assistant Professor
Miss.Nikita Jawarkar
- नाव – रवि शिवदास महाले
- सद्याचे किंवा सेवेत असतांनाचे पदनाम – सहा. प्राध्यापक तथा तहसीलदार
- विभागाचे व कार्यालयाचे नाव – डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास व प्रशिक्षण प्रबोधिनी,अम.
- यापुर्वीच्या सेवेचा व पदनामांचा थोडक्यात तपशिल – १) वित्त विभाग -जिल्हा कोषागार कार्यालय क.लि. 5 वर्ष सेवा
२) नायब तहसिलदार पदी राज्यसेवेने नियुक्ती 08 वर्ष सेवा.
३) तहसिलदार पदवर 2018 पासून कार्यरत.
४) मा. मंत्री, महिला व बालविकास यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून अडीच वर्ष कायकाज.
- प्रशिक्षण विषयक अनुभव –
- १) सन 2012 पासून महसूल व प्रशासकीय विषयांचे लेक्चर घेतले.
२) नै.आ., निवडणूक, फेरफार प्रक्रिया, गौण खनिज, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती, गोपनीय अहवाल इ. विषयाचे प्रशिक्षण वर्ग घेतले.
३) गोपनीय अहवाल विषयी प्रशिक्षण वर्ग Master Trainer म्हणून घेतले.
- पुर्ण केलेल्या प्रशिक्षणाचा तपशिल –
१) Direct Trainer skll (D.T.S.) – Dopt- Delhi 2012-13
२) Incidece response System (I.R.S.) – Master Trainer 2015 यशदा, पुणे.
३) Mahapar Maser Trainer 2022 Yashda Pune.
४) Mentoring Skill Feb 2024 – Yashada, Pune
७. शिक्षण – BSC (Bio).
८. संपर्क क्रमांक – 9405320274
९. ई –मेल आयडी– shivsuraj.ravi99@gmail.com
१०. कामाचे स्वरूप
1) प्रशिक्षणाबाबतचे नियोजन तयार करणे.
2) प्रशिक्षण सत्रे घेण्यासोबतच त्यांचे व्यवस्थापन करणे.
3) प्रशिक्षणाबाबतची माहिती एकत्रित करून त्याचे मूल्यमापन करणे
- नाव :- रविंद्र नामदेवराव जोगी
- सद्याचे किंवा सेवेत असतांनाचे पदनाम :- लेखाधिकारी
- विभागाचे नाव :- वित्तविभाग
- यापूर्वीच्या सेवेचा व पदनामांचा थोडक्यात तपशिल :-
- 1) कार्यालय अधिक्षक, अमरावती
- 2) उपकोषागार अधिकारी- धारणी
- 3) सहसंचालक, लेखा व कोषागारे
- 4) विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती
- प्रशिक्षण विषयक अनुभव :-
- 1) प्रशिक्षण शाखा :- सहसंचालक,
- लेखाकोषागारे,अमरावती
- 2) प्रबोधिनी, अमरावती
- 3) रामेती-सहसंचालक कृषी विभाग, अमरावती
- 4) आदिवासी विभाग
- 5) विभागीय शासकीय प्रशिक्षण संस्था (RTC) वनविभाग,
- चंद्रपूर इ. येथे प्रशिक्षक म्हणून
- 6) यशदा, पुणे
- 7) ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, अमरावती
- 8) पोलीस विभाग
- 9) महिला महाविद्यालय, आयटीआय, वन प्रशिक्षण केंद्र, चिखलदरा
- उल्लेखनीय बाबी :- 1) युटयुब वर- रजा, पदग्रहण अवधी सेवेच्या सर्वसाधारण शर्ति,
- स्वियेत्तर सेवा यावर युटयुब वर व्हिडीओ
- 2) राजीव गांधी गतीमान प्रशासन स्पर्धेत मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते प्रमाणपत्र
- 3) उपकोषागार संगणकीकरण मध्ये मा. सचिव वित्तविभाग यांचे प्रमाणपत्र
- 4) महाराष्ट्र वित्त व लेखा परिक्षा अभ्यासक्रम बद्दल समितीमध्ये सदस्य म्हणुन निवड
- 5) महसूल दिनाचे कार्यक्रमात विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडुन उत्कृष्ट
लेखाधिकारी म्हणुन प्रमाणपत्र दि. 08/2020
- नाव – आशिष रत्नाकर बिजवल
- सद्याचे किंवा सेवेत असतांनाचे पदनाम – उपजिल्हाधिकारी
- विभागाचे व कार्यालयाचे नाव – महसूल विभाग
- यापुर्वीच्या सेवेचा व पदनामांचा थोडक्यात तपशिल – नायब तहसिलदार -7 वर्षे, तहसिलदार – 10 वर्षे(वरुड, वाशिम, नांदगाव खंडेश्वर) उपजिल्हाधिकारी ३ वर्षे
- प्रशिक्षण विषयक अनुभव – यशदाकडून दिले जाणारे TOT (Training of Trainers) प्रशिक्षण पूर्ण केले. सन 2010 पासून महसुल विभागाच्या विविध संवर्गाच्या अधिकारी/ कर्मचारी यांना प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण दिले.
- उल्लेखनीय बाब – १) जिल्हास्तरीय उत्कृष्ट तहसिलदार ३ वेळा प्राप्त
२) विविध सामाजिक उपक्रमांत सामाजिक संगठना सोबत सहभाग घेतला
१. नाव – निलेश प्र. मिरजापुरे
२. सद्याचे किंवा सेवेत असतांनाचे पदनाम – तांत्रीक सहायक
३. विभागाचे व कार्यालयाचे नाव – कोषागार कार्यालय, यवतमाळ
४. यापुर्वीच्या सेवेचा व पदनामांचा थोडक्यात तपशिल – तांत्रीक सहायक कोषागार कार्यालय, अमरावती
५. प्रशिक्षण विषयक अनुभव – महाकोष प्रणालीत प्रशिक्षण घेते / सेवार्थ /बीम्स/ बील पोर्टल/ वेतनीका/ या विषयावर प्रबोधिनी अमरावती / लेखा कोषागारे
सहसंचालक अमरावत तसेच जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था यवतमाळ (DIET) मध्ये प्रशिक्षण देणे
१. नाव – अमाले गणपतराव इखे
२. सद्याचे किंवा सेवेत असतांनाचे पदनाम – ट्रेझरी ऑफीसर अमरावती
३. विभागाचे व कार्यालयाचे नाव – वित्त विभाग
४. यापुर्वीच्या सेवेचा व पदनामांचा थोडक्यात तपशिल –
१) लेखाधिकारी प्रबोधिनी अमरावती,
२) लेखाधिकारी, शिक्षण विभाग जि.प. अमरावती
3) अप्पर कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय गडचिरोली
५. प्रशिक्षण विषयक अनुभव – प्रबोधिनी येथे प्रशिक्षक D.T.S. & DOT
१. नाव – डॉ. दिनेश सहदेवराव मेतकर
२. सद्याचे किंवा सेवेत असतांनाचे पदनाम – सहायक संचालक (वित्त व लेखा)
३. विभागाचे व कार्यालयाचे नाव – महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
४. यापुर्वीच्या सेवेचा व पदनामांचा थोडक्यात तपशिल – अप्पर कोषागार, अधिकारी, नंदूरबार अंतर्गत ले.प.
अधिकारी, अमरावती / लेखाधिकारी, आर्वी,
जि. अमरावती
५. प्रशिक्षण विषयक अनुभव – प्रबोधिनी, अमरावती / रामेती, अमरावती / वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र,
अमरावती/ पोलिस प्रशिक्षण केंद्र, अमरावती
१. नाव – अमाले गणपतराव इखे
२. सद्याचे किंवा सेवेत असतांनाचे पदनाम – ट्रेझरी ऑफीसर अमरावती
३. विभागाचे व कार्यालयाचे नाव – वित्त विभाग
४. यापुर्वीच्या सेवेचा व पदनामांचा थोडक्यात तपशिल –
१) लेखाधिकारी प्रबोधिनी अमरावती,
२) लेखाधिकारी, शिक्षण विभाग जि.प. अमरावती
3) अप्पर कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय गडचिरोली
५. प्रशिक्षण विषयक अनुभव – प्रबोधिनी येथे प्रशिक्षक D.T.S. & DOT